Satara News

Satara News : धुलीवंदनाच्या दिवशी महाबळेश्वरमध्ये मोठा अपघात; टेम्पो 400 फूट दरीत कोसळला

772 0

सातारा : साताऱ्यामधून एक मोठी बातमी (Satara News) समोर आली आहे. यामध्ये टेम्पोचा भीषण अपघात झाला आहे. महाबळेश्वरातील आंबेनळी घाटामध्ये हा अपघात झाला आहे. मेटतळे गावाच्या परिसरात टेम्पो तब्बल 400 फूट दरीत कोसळला.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच महाबळेश्वर ट्रॅकरचे जवान घटनास्थळी पोहोचले असून, रेस्क्यु ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे. ज्या टेम्पोचा अपघात झाला, त्यामध्ये दोघे जण असल्याची माहिती समोर आली आहे.टेम्पो चालक अपघातात गंभीर जखमी झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

IPL 2024 : अखेर ठरलं ! आयपीएलचा फायनल सामना ‘या’ दिवशी ‘या’ मैदानावर खेळवला जाणार

Ahmednagar Crime : अहमदनगर हादरलं ! रंगपंचमीच्या दिवशी पतीने पत्नीसह 2 मुलींना जिंवत जाळलं

Loksabha Election : अखेर ठाकरेंचं ठरलं ! सामनामधून उद्या लोकसभेच्या उमेदवारांची यादी होणार जाहीर

Ujjain Fire : उज्जैनच्या महाकाल मंदिरात भस्म आरतीवेळी गर्भगृहाला भीषण आग

Ram Satpute : भाजपचं पुन्हा धक्कातंत्र ! राम सातपुतेंना सोलापूरमधून उमेदवारी जाहीर

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!