Nashik News

Nashik News : नाशिकमध्ये बर्निंग ट्रेनचा थरार; गोदावरी एक्स्प्रेसला लागली आग

675 0

नाशिक : नाशिकमधून (Nashik News) एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये नाशिक रोड रेल्वे स्थानकाच्या आधी एका रेल्वेच्या बोगीला आग लागली आहे. मुंबईकडे येणाऱ्या एका एक्स्प्रेसच्या बोगीला अचानक आग लागल्याने लोकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या आगीची माहिती मिळताच आग विझवण्यासाठी रेल्वेचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सध्या आग विझवण्याचे काम सुरु आहे.

काय घडले नेमके?
नाशिक रोड रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये एक्स्प्रेस आल्यानंतर अचानक आग लागली. गोदावरी एक्स्प्रेसच्या शेवटच्या डब्याला आग लागली आहे. नेमकी ही आग कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेले नाही. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सध्या आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

IPL 2024 : आजपासून रंगणार आयपीएलचा थरार

Arvind Kejriwal : ईडीच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Vijay Shivtare: वेळ पडल्यास भाजपच्या कमळ चिन्हावर लढणार; शिवतारेंचे मोठे विधान

Rohit Pawar : शिंदे सरकारने कोट्यवाधींचा घोटाळा केल्याचा रोहित पवारांचा आरोप

Dr. Vijay Bhatkar : महासंगणकाचे जनक आणि ज्येष्ठ संगणक-शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांना 2024 चा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर

Prithviraj Chavan : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची लोकसभा निवडणूक 2024 करिता महाराष्ट्राचे प्रचार प्रमुख म्हणून नियुक्ती

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ! ‘हा’ नेता लागला मुख्यमंत्री शिंदेंच्या गळाला

Lok Sabha Elections : सुप्रिया सुळेंचं पुणे पोलीस अधीक्षकांना पत्र; म्हणाल्या…

Pune News : पोलीस दारात दिसताच माफियाचा हार्ट अटॅकने मृत्यू

Vakrasan : वक्रासन म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!