नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. शुक्रवारी जाहीर करण्यात आलेल्या या यादीमध्ये तामिळनाडूतील 15 आणि पुद्दुचेरीतील एका उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
16 जणांच्या नावाची घोषणा?
या यादीनुसार चेन्नई उत्तरमधून आर. सी. पॉल कनगराज, तिरुवल्लूरमधून पॉन व्ही बालगणपति, तिरवन्नमलाई येथून ए अश्वथामन, नामक्कल येथून के पी रामलिंगम, त्रिपुर येथून एपी मुरुगनांदम, पोलाची येथीन के वसंतराजन, करून से वीवी सेंथिलनाथन आणि चिदंबरम येथून श्रीपती पी कार्तियायनी यांना तिकीट देण्यात आले आहे.
याव्यतिरीक्त नागपत्तिनम येथून एस जी रमेश, तंजावुर येथून एम मुरुगानंदम, शिवगंगा येथून देवनाथन यादव, मदुराई येथून राम श्रीनीवासन, विरुद्धनगर येथून राधिका शरतकुमार आणि टेनकासी येथून जॉन पांडियान यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पुद्दुचेरीतील एकमेव लोकसभा जागेवर भाजपने नमाशिवायम यांना तिकीट दिलं आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Vijay Shivtare: वेळ पडल्यास भाजपच्या कमळ चिन्हावर लढणार; शिवतारेंचे मोठे विधान
Rohit Pawar : शिंदे सरकारने कोट्यवाधींचा घोटाळा केल्याचा रोहित पवारांचा आरोप
Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ! ‘हा’ नेता लागला मुख्यमंत्री शिंदेंच्या गळाला
Lok Sabha Elections : सुप्रिया सुळेंचं पुणे पोलीस अधीक्षकांना पत्र; म्हणाल्या…