Prithviraj Chavan

Prithviraj Chavan : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची लोकसभा निवडणूक 2024 करिता महाराष्ट्राचे प्रचार प्रमुख म्हणून नियुक्ती

470 0

सातारा : सध्या सगळीकडे लोकसभेचे वारे वाहू लागले आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत राज्यात पाहायला मिळणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय काँग्रेसने पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची लोकसभा निवडणूक 2024 करिता महाराष्ट्राचे प्रचार प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Lok Sabha Elections : सुप्रिया सुळेंचं पुणे पोलीस अधीक्षकांना पत्र; म्हणाल्या…

Pune News : पोलीस दारात दिसताच माफियाचा हार्ट अटॅकने मृत्यू

Vakrasan : वक्रासन म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!