पुणे : भाजपचे नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Sharad Pawar on Raj Thackeray) यांनी भेट घेतली आहे. राज हे महायुतीत सहभागी होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आहे. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने राज ठाकरेंना चिमटा काढला आहे.
रेल्वे इंजिनाची दुटप्पी भूमिका अखेर स्पष्टच झाली आहे. याला क्षणिक सत्तेची लाचारी म्हणावी की, ईडी चौकशांपासून वाचण्यासाठीची सावधगिरी…
Courtesy: @caricatured pic.twitter.com/yjnmbHxBjf
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) March 19, 2024
गेल्या काही महिन्यांपासून राज ठाकरे हे शरद पवार यांच्यावर टीका करीत आहेत. अशातच भाजप नेत्यांसोबत त्यांची जवळीक वाढली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते महायुतीत सहभागी होत असताना त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं डिवचलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने (एनसीपी-एसपी) टि्वट करीत राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. रेल्वे इंजिनाची दुटप्पी भूमिका अखेर स्पष्टच झाली आहे. याला क्षणिक सत्तेची लाचारी म्हणावी की, ईडी चौकशांपासून वाचण्यासाठीची सावधगिरी…असे टि्वट केले आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Nitin Gadkari : नितीन गडकरींनी धुडकावली उद्धव ठाकरेंची ‘ती’ ऑफर
Pradeep Sharma : माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा दोषी; ‘त्या’ प्रकरणी न्यायालयाने सुनावली जन्मठेप
Pune Crime News : धक्कादायक ! पोटच्या मुलीची हत्या करून वडिलांची गळफास घेऊन आत्महत्या
Jyoti Mete : ज्योती मेटे पुण्यात शरद पवारांच्या भेटीला; बीडमधून उमेदवारी मिळणार?
Cricketers : ‘या’ भारतीय क्रिकेटर्सनी निवृत्तीनंतर राजकारणात आजमावले नशीब
BCCI : आयपीएलआधी सर्फराज खान आणि ध्रुव जुरेलला लागली लॉटरी; BCCI ने दिले ‘हे’ मोठे गिफ्ट
Vasant More : मी तेव्हाच मनसे सोडणार होतो: वसंत मोरेंनी केला मोठा गौप्यस्फोट
Pune Crime News : मुलीवरून 2 मित्रांमध्ये झाला वाद; गैरसमजातून मित्राने उचलले ‘हे’ पाऊल
Kolhapur Crime News : कोल्हापूरमध्ये 2 गटांमध्ये तुफान राडा; पोलिसांसमोरच केली दगडफेक