Nitin Gadkari

Nitin Gadkari : नितीन गडकरींनी धुडकावली उद्धव ठाकरेंची ‘ती’ ऑफर

583 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचं भाजपच्या पहिल्या यादीत नाव नवं जाहीर झाल्यामुळे उपहासात्मक टीका करत गडकरींना मविआची ऑफर दिली होती. त्यावर आता नितीन गडकरींनी प्रत्युत्तर देऊन उद्धव ठाकरेंची ‘ती’ ऑफर धुडकावली आहे.

काय म्हणाले नितीन गडकरी?
नितीन गडकरी यांनी आपल्या शैलीत फटकेबाजी केली. मी भाजपचा कार्यकर्ता आहे. मी भाजपमध्ये होतो, आहे आणि राहणार आहे ’ असं म्हणत नितीन गडकरी यांनी उद्धव ठाकरे यांची ऑफर ही हास्यास्पद असल्याचं सांगितलं आहे.तसेच त्यांनी उद्धव ठाकरेंची ऑफर धुडकावून लावली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pradeep Sharma : माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा दोषी; ‘त्या’ प्रकरणी न्यायालयाने सुनावली जन्मठेप

Pune Crime News : धक्कादायक ! पोटच्या मुलीची हत्या करून वडिलांची गळफास घेऊन आत्महत्या

Loksabha Election 2024 : निवडणुकीच्या तोंडावर भाजपला धक्का; ‘या’ केंद्रीय मंत्र्याने दिला तडकाफडकी राजीनामा

Jyoti Mete : ज्योती मेटे पुण्यात शरद पवारांच्या भेटीला; बीडमधून उमेदवारी मिळणार?

Cricketers : ‘या’ भारतीय क्रिकेटर्सनी निवृत्तीनंतर राजकारणात आजमावले नशीब

BCCI : आयपीएलआधी सर्फराज खान आणि ध्रुव जुरेलला लागली लॉटरी; BCCI ने दिले ‘हे’ मोठे गिफ्ट

Vasant More : मी तेव्हाच मनसे सोडणार होतो: वसंत मोरेंनी केला मोठा गौप्यस्फोट

Pune News : आगामी काळात रा.स्व. संघ ‘पंच परिवर्तन’ सूत्रावर आधारित काम करणार प्रांत संघचालक प्रा. सुरेश जाधव

Pune Crime News : मुलीवरून 2 मित्रांमध्ये झाला वाद; गैरसमजातून मित्राने उचलले ‘हे’ पाऊल

Kolhapur Crime News : कोल्हापूरमध्ये 2 गटांमध्ये तुफान राडा; पोलिसांसमोरच केली दगडफेक

Dandasana : दंडासन म्हणजे काय ? त्याचे काय आहेत फायदे?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!