Iqbal Singh Chahal

Iqbal Singh Chahal : मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांची तडकाफडकी बदली

474 0

मुंबई : मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ही बदली करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर निवडणूक आयोगानं देशभरातील महत्वाच्या अधिका-यांच्या बदल्या केल्या आहेत.

गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या सहा राज्यांतील गृहसचिवांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यासह मिझोराम आणि हिमाचल प्रदेशमधील सामान्य प्रशासकीय विभागाच्या सचिवांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Crime : पुणे पोलिसांची मोठी कारवाई ! इंदापूर गोळीबार प्रकरणातील आरोपींना 24 तासांत अटक

Lok Sabha Election 2024 : अखेर ! लोकसभेसाठी ठाकरे गटाचे 16 शिलेदार ठरले

Weather Update : विदर्भाला अवकाळी पावसासह गारपिटीनं झोडपलं; ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

Chhatrapati Sambhajinagar Crime : सख्खा भाऊ पक्का वैरी! शेतीच्या वादातून भावाने काढला भावाचाच काटा

Ajit Pawar : अजित पवारांना मोठा धक्का ! सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनीदेखील सोडली साथ

Kolhapur Accident : कोल्हापुरमध्ये भीषण अपघात! ट्रकने चिरडल्याने 4 जणांचा मृत्यू

Railway Accident : साबरमती -आगरा सुपरफास्ट एक्स्प्रेसचा भीषण अपघात

वीरासन म्हणजे काय; काय असतात फायदे आणि काय काळजी घ्यावी?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!