क्राईमराजकारण

प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांचा भाजपात प्रवेश

देशात लोकसभा निवडणुकीचे वातावरण असतानाच ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांनी भाजपात प्रवेश केला आहे. देशात लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजत असताना अनुराधा पौडवाल यांनी भाजपाचं कमळ हाती घेतले आहे.

देशात लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजत असतानाच अनुराधा पौडवाल यांनी भाजपाचं कमळ हाती घेतलं आहे.` दिल्लीतील भाजपा कार्यालयात दुपारी 1 वाजून 15 मिनिटांनी त्यांचा पक्षप्रवेश पार पडला. . आज निवडणूक आयोग लोकसभा आणि चार राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा करणार आहे.