Nilesh Lanke

Nilesh Lanke : उपमुख्यमंत्री अजित पवारांना मोठा धक्का ! निलेश लंकेंची पुन्हा घरवापसी

628 0

पुणे : आज पारनेरचे आमदार निलेश लंके हे आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी पुण्यातील कार्यालयात दाखल झाले आहेत. आज निलेश लंके यांनी लिहीलेल्या ‘मी अनुभवलेला कोविड’ या पुस्तकाचं प्रकाशन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. यागोदर त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षात अधिकृत प्रवेश केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार अशोक पवार यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

काय म्हणाले निलेश लंके?
मी शरद पवारांच्या विचारधारेसोबत असल्याचे निलेश लंके यांनी जाहीर केले. मी शरद पवारांच्या विचारधारेचाच असल्याचे निलेश लंके म्हणाले. शरद पवारांची अदृश्य ताकद मला नेहमीच लाभली असेदेखील निलेश लंके यावेळी म्हणाले. यावेळी खासदारकी बाबत कोणतीही चर्चा झालेली नाही असे निलेश लंके यावेळी म्हणाले.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : निलेश लंकेंच्या स्वागतासाठी करण्यात आलेल्या आतिषबाजीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस भवन परिसरातील दुचाकीला आग

Kolhapur News : दारूची नशा डोक्यात गेल्याने पोलिसाचा ‘गुंड’ झाला; कोल्हापूरच्या हॉटेलमधील धक्कादायक Video आला समोर

Election Commissioner : लोकसभा निवडणुकीचा मार्ग मोकळा ! दोन्ही निवडणूक आयुक्तांची झाली नियुक्ती

OTT : मोदी सरकारने OTT संदर्भात उचलले ‘हे’ मोठे पाऊल

Ajit Pawar : लोकसभेच्या प्रचाराआधी अजित पवारांना मोठा धक्का ! कोर्टाने दिले ‘हे’ आदेश

Nilesh Lanke : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातील पक्षप्रवेशाबाबत निलेश लंके यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Pune News : पुण्यातील ‘या’ कंपनीवर ईडीची कारवाई; ‘एवढ्या’ कोटींची मालमत्ता केली जप्त

Nashik News : राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत मोठा गोंधळ; ‘या’ मोठ्या नेत्याला करण्यात आली धक्काबुक्की

Pratibha Patil : माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील रुग्णालयात दाखल

RBI : RBI कडून ‘या’ 2 मोठ्या बँकांवर दंडात्मक कारवाई

Pawanmuktasana : पवनमुक्तासन करण्याचे काय आहेत फायदे?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!