Helicopter Crash

Helicopter Crash : हॉस्टेलवर कोसळलं सैन्यदलाचं फायटर हेलिकॉप्टर; Video आला समोर

703 0

जैसलमेर : भारतीय सैन्यदलाचं हेलिकॉप्टर (Helicopter Crash) कोसळून भीषण अपघात झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जैसलमेर दौऱ्यावर आहेत. त्यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणाहून 100 किमी दूर अंतरावर हा भीषण अपघात झाला आहे. जैसलरमेर या ठिकाणी हा अपघात झाला आहे. हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर आग लागली, त्यामुळे परिसरात भीतीचं आणि गोंधळाचं वातावरण होतं. सुदैवानं हॉस्टेल रिकामं असल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

हाती आलेल्या माहितीनुसार या हेलिकॉप्टरमधील दोन्ही पायलट सुरक्षित आहेत. युद्धाभ्यास सुरू असताना हेलिकॉप्टर कोसळलं आणि भयंकर दुर्घटना घडली आहे. जवाहर कॉलनी इथे ही दुर्घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. या दुर्घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

IPL : IPL 2024 पूर्वी BCCI कडून खेळाडूंची फिटनेस अपडेट जारी

Vasant More : वसंत मोरे यांचा मनसेला जय महाराष्ट्र!

Murlidhar Mohol : ‘जलने वालो को खबर कर दो, अब हम ट्रेंडिंग मे आ रहै है’; मुरलीधर मोहोळ यांचा नेमका रोष कोणावर?

Manohar Lal Khattar : हरियाणामध्ये राजकीय भूकंप ! मनोहरलाल खट्टर यांचा राजीनामा

Vasant More : मर्यादेबाहेर त्रास सहन केला…; वसंत मोरेंच्या ‘त्या’ पोस्टने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Pankaj Khelkar Pass Away : पत्रकार पंकज खेळकर यांचे निधन

Balasana : बालासन म्हणजे काय? त्याचे काय आहेत फायदे?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!