Manohar Lal Khattar

Manohar Lal Khattar : हरियाणामध्ये राजकीय भूकंप ! मनोहरलाल खट्टर यांचा राजीनामा

624 0

हरियाणा : लोकसभा निवडणुकीपूर्वी हरियाणातील भारतीय जनता पक्ष आणि जननायक जनता पक्ष युती अखेर आज संपुष्‍टात आली. मनोहर लाल खट्टर यांनी मुख्‍यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे हरियाणामध्ये मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीत जागावाटपावरुन भाजप आणि जजपमध्‍ये एकमत न झाल्याने ही युती संपुष्टात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!