Supreme Court

Electoral Bonds : इलेक्ट्रोल बॉन्डची माहिती 24 तासांत जाहीर करा; सुप्रीम कोर्टाचे स्टेट बँकेला आदेश

587 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सर्वोच्च न्यायालयाने इलेक्ट्रोल बॉन्डबाबत (Electoral Bonds) दिलेल्या निर्णयाने स्टेट बँक ऑफ इंडियाला मोठा झटका बसला आहे. इलेक्ट्रोल बॉन्डची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाला तात्काळ देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.

“आम्ही 15 फेब्रुवारी रोजी याबाबतचे आदेश दिले होते. तुम्ही 26 दिवस काय केले?” असा सवाल करत स्टेट बँक ऑफ इंडियाला न्यायालयाने कडक शब्दात फटकारले. यावर स्टेट बँकेने तीन आठवड्यात माहिती देतो, असा दावा केला. पण त्यानंतरही न्यायलयाने स्टेट बँकेवर ताशेरे ओढत, ही माहिती तात्काळ देण्याचे आणि आदेशाचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Sharad Pawar : निलेश लंकेंच्या पक्षप्रवेशावर शरद पवारांनी दिले ‘हे’ स्पष्टीकरण

Maratha Reservation : जालन्यात मध्यरात्री पोलीस आणि मराठा आंदोलकांमध्ये जोरदार राडा

Accident News : देवदर्शन घेऊन घरी परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; 6 जणांचा मृत्यू

Nagpur News : खळबळजनक ! नागपूरमध्ये मांजर चावल्याने 11 वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Chandrapur News : धक्कादायक ! 41 पोलीस जवानांना पोलीस कॅन्टीनमधील जेवणातून विषबाधा

Tadasana : ताडासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News
error: Content is protected !!