Nashik News

Nashik News : घोटी-सिन्नर महामार्गावर कार आणि बाईकचा भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू

635 0

नाशिक : नाशिक जिल्ह्यातून अपघाताची (Nashik News) एक मोठी घटना समोर आली आहे. यामध्ये बाईक आणि स्विफ्ट कारमध्ये धडक झाल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. घोटी-सिन्नर महामार्गावर हा भीषण अपघात झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे.

Share This News
error: Content is protected !!