Pune News : पुण्यातील खाजगी कंपनीच्या अधिकाऱ्यांना शिवसैनिकांचा चोप

730 0

पुणे : पुण्यातून (Pune News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून खासगी कंपनीच्या अधिकाऱ्यांना चांगलाच चोप देण्यात आला आहे. या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तरुणांना नोकरीचं अमिष देऊन फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला होता.

चेनसाखळी कंपनीच्या अधिकाऱ्यांना करण्यात आली मारहाण. स्वारगेट पोलिसांनी संबंधित आरोपींना चौकशीसाठी घेतलं ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : राजकारणात कार्य करतांना विविध विषय, पक्षाची भूमिका आणि विधीमंडळातील आयुधांविषयी जाणून घ्या : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

Sharad Pawar : लक्षात ठेवा! शरद पवार म्हणतात मला; आमदार सुनील शेळके यांना पवारांनी भरसभेत दिला इशारा

Yashasvi Jaiswal : ज्याला विराट कोहलीला 6 वर्ष लागली ‘तो’ महाविक्रम यशस्वीने 7 महिन्यात केला

MPSC Job : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत बंपर भरती; ‘या’ ठिकाणी करा अर्ज

Shivsena MLA Disqualification Case : सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; शिवसेना, नार्वेकरांबद्दल दिला ‘हा’ आदेश

Mumbai Indians : ‘या’ कारणांमुळे ‘मुंबई इंडियन्स’ची धुरा रोहितऐवजी पंड्याकडे देण्याचा निर्णय घेतला

Pune News : पुण्यात मुरलीधर मोहोळ यांच्याविरोधात बॅनरबाजी; कष्टाळू कार्यकर्ता कोण?

Nashik News : वाटलं खेळता खेळता बुडाला पण…; नाशिकमधील ‘त्या’ 4 वर्षीय चिमुकल्याच्या मृत्यूचा Video आला समोर

Chandrapur News : चंद्रपुर हळहळलं ! महिलेनं लेकीला विहिरीत ढकललं अन्…

Pune Crime News : सिंहगड रस्त्यावरील गोऱ्हे बुद्रुक येथे कोयते-तलवारीने 10 ते 15 गुंडांकडून तिघांवर हल्ला

Pune News : पुण्यात नवीन टर्मिनलच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरला! ‘या’ तारखेपासून सुरू होणार विमानसेवा

Utkatasana : उत्कटासन म्हणजे काय ? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!