Rahul Eknath And Uddhav

Shivsena MLA Disqualification Case : सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; शिवसेना, नार्वेकरांबद्दल दिला ‘हा’ आदेश

613 0

मुंबई : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाला (Shivsena MLA Disqualification Case) ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीवेळी कोर्टाने खरी शिवसेना कोणती हे ठरवण्यासाठी विधानसभेच्या बहुमत चाचणीवर अवलंबून राहणे हे सुप्रीम कोर्टाच्या निकालाविरोधात नाहीय का? असा प्रश्न विचारला. सर्वोच्च न्यायालयात आता या प्रकऱणी पुढील सुनावणी ८ एप्रिल रोजी होणार आहे.

कोर्टाने काय दिले आदेश?
पुढच्या चार आठवड्यात जबाब दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. विधानसभा अध्यक्षांकडे असलेली सर्व मूळ कागदपत्रे सर्वोच्च न्यायालायत दाखल करा असे आदेश सर्वोच्च न्यायालायने दिले आहेत.

विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालाविरोधात ठाकरे गटाचे सुनील प्रभू यांनी याचिका दाखल केली आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून अभिषेक मनु सिंघवी आणि कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला तर एकनाथ शिंदे यांच्या वतीने महेश जेठमलानी आणि हरीश साळवे तर अध्यक्षांच्या वतीने तुषार मेहता यांनी युक्तिवाद केला.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Mumbai Indians : ‘या’ कारणांमुळे ‘मुंबई इंडियन्स’ची धुरा रोहितऐवजी पंड्याकडे देण्याचा निर्णय घेतला

Pune News : पुण्यात मुरलीधर मोहोळ यांच्याविरोधात बॅनरबाजी; कष्टाळू कार्यकर्ता कोण?

Nashik News : वाटलं खेळता खेळता बुडाला पण…; नाशिकमधील ‘त्या’ 4 वर्षीय चिमुकल्याच्या मृत्यूचा Video आला समोर

Chandrapur News : चंद्रपुर हळहळलं ! महिलेनं लेकीला विहिरीत ढकललं अन्…

Pune Crime News : सिंहगड रस्त्यावरील गोऱ्हे बुद्रुक येथे कोयते-तलवारीने 10 ते 15 गुंडांकडून तिघांवर हल्ला

Pune News : पुण्यात नवीन टर्मिनलच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरला! ‘या’ तारखेपासून सुरू होणार विमानसेवा

Utkatasana : उत्कटासन म्हणजे काय ? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News
error: Content is protected !!