Plane Crash

Plane Crash : मध्य प्रदेशात विमान कोसळले, गुना विमानतळावर उतरताना झाला अपघात

766 0

मध्य प्रदेश : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशमध्ये विमानाचा अपघात (Plane Crash) झाल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. गुना विमानतळावर हे विमान कोसळले. विमानाने नीमच शहराहून सागरकडे उड्डाण केले होते. त्यानंतर महिला पालयटने गुना विमानतळावर इमरजन्सी लँडिंगची परवानगी मागितली होती. लँडिंगच्या वेळी विमानाचे संतुलन बिघडले व त्यानंतर विमान कोसळले.

या अपघातात महिला ट्रेनी पायलट नॅन्सी मिश्रा जखमी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार लँडिंगच्या वेळी हे विमान रनवेवरून पुढे गोपालपुराकडे निघून गेले. अपघातानंतर घटनास्थळी फायर ब्रिगेडआणि रुग्णवाहिका रवाना करण्यात आली आहे.

अपघातग्रस्त विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाला होता. त्यामुळे नीमचहून उड्डाण होताच पायलटने गुना विमानतळावर विमानाच्या आपत्कालीन लँडिंगची परवानगी मागितली होती. विमान उतरत असताना असंतुलित झाले व विमान तलावाच्या काठावरील झुडपात कोसळले. जखमी महिला पायलटला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : बर्थ ऑफ मदर री बर्थ ऑफ वुमन या आगामी पुस्तकातून उलगडणार मातृत्वाचा प्रवास

Pune News : भारतीय सेना, इंद्राणी बालन फाऊंडेशनमुळे बारामुल्लातील डगर परिवाराच्या विद्यार्थ्याला मिळाले जीवनदान

Sara Ali khan : बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खानचा अपघात; व्हिडिओ शेअर करत दिली माहिती

Maharashtra Politics : उद्धव ठाकरे, नरेंद्र मोदी एकत्र येणार? शिंदे गटाच्या ‘या’ नेत्याचे मोठे वक्तव्य

Manoj Jarange : मनोज जरांगेंवर आणखी एक गुन्हा दाखल

Death threat to Navneet Rana : खासदार नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी

Loksabha Election 2024 : संभाजी राजे छत्रपतींची निवडणुकीतून माघार

Pimpri-Chinchwad : पिंपरी चिंचवड हादरलं ! ठाकरे गटाच्या ‘या’ विभागप्रमुखाच्या मुलाची निर्घृणपणे हत्या

Solapur News : कामावर जायला निघाला अन् मरणाच्या दाढेत गेला; मृत्यूचा थरारक Video आला समोर

Loksabha Elections 2024 : भाजप महाराष्ट्रातून किती जागा लढणार? संभाव्य यादी आली समोर

Crime News : ‘या’ भाजप आमदाराच्या पुतण्याची गोळ्या घालून हत्या

Pune Metro : आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोच्या तिसऱ्या मार्गाचे उदघाटन

Shivsena : शिवसेना महिला सेनेचे शिवदुर्गा महिला संमेलन 9 मार्चला होणार

Trikonasana : त्रिकोणासन करण्याचे काय आहेत अद्भुत फायदे ?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!