Rupali Chakankar

Rupali Chakankar: महिला आयोगाच्या सदस्याकडून रुपाली चाकणकरांवर गंभीर आरोप करत राजीनाम्याची मागणी

1119 0

बीड : रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) या महिला आयोगाच्या अध्यक्ष असल्या तरी त्यांच्या दरबारात महिलांना न्याय मिळत नसल्याचा आरोप महिला आयोगाच्या सदस्या संगीता चव्हाण यांनी केला आहे. एवढंच नाहीतर चव्हाण यांनी रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

संगिता चव्हाण यांनी केले आरोप?
महाविकास आघाडीचे सरकार असताना महिला आयोगाच्या माध्यमातून अनेक महिलांना न्याय मिळाला. मात्र रूपाली चाकणकर या फक्त आता आपल्या पक्षाचे काम करत असून महिलांना न्याय मिळत नसल्याचे आरोप संगीता चव्हाण यांनी केले आहेत. तसेच राज्यातील वेगवेगळ्या भागातील महिला देखील महिला आयोगात तक्रारी करतात. मात्र, त्यांना कुठल्याच प्रकारची मदत किंवा न्याय मिळत नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी महिला आयोग बरखास्त करावा आणि रूपाली चाकणकर यांना पदावरून पाठवण्याची मागणी संगीता चव्हाण यांनी केली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Navneet Kaur Rana : नवनीत राणांचं ठरलं ! लोकसभा निवडणूक ‘या’ पक्षाच्या चिन्हावर लढवणार

Pandharpur Blast : पंढरपूरमध्ये भीषण स्फोट; 1 किमी पर्यंतचा परिसर हादरला

Bengaluru Cafe Blast : बंगळुरू हादरलं ! कॅफेमध्ये भीषण स्फोट; 4 जण जखमी

Maratha Reservation : मराठा आरक्षणाविरोधात जयश्री पाटलांकडून हायकोर्टात याचिका दाखल

Buldhana News : शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांवर ‘या’ प्रकरणी गुन्हा दाखल

Shinde Group MLA Fight : शिंदे गटाच्या आमदारांमध्ये जोरदार राडा; शंभूराज देसाईंना करावी लागली मध्यस्थी

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन केली ‘ही’ नवी मागणी

Maharashtra Politics : ‘जर जरांगे पाटलांनी जालन्यातून लोकसभा लढवली तर रावसाहेब दानवे..’ भाजपच्या ‘या’ नेत्याचे मोठे वक्तव्य

Loksabha Election 2024: ‘मविआ’च्या 48 संभाव्य उमेदवारांची यादी आली समोर

Car Accident : केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन यांच्या ताफ्यातील कारचा भीषण अपघात

Weather Update : ‘या’ जिल्ह्यांत आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता

Setu Bandha Sarvangasana : सेतुबंधासन म्हणजे काय? त्याचे काय आहेत फायदे?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!