पंढरपूर : पंढरपूरमधून (Pandharpur Blast) एक मोठी बातमी समोर आली आहे. पंढरपूरमधील सांगोला तालुक्यातील महूद गावात भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटामध्ये एक जण ठार झाला आहे. तर एक जण जखमी झाला आहे. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
काय घडले नेमके?
सांगोला तालुक्यातील महूद गावात हा भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटाचं कारण अद्याप समजू शकलं नाही. शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली. हा स्फोट इतका भीषण होता की, स्फोटने एक किलोमीटर परिसर हादारला आहे. ज्या ठिकाणी स्फोट झाला त्या ठिकाणी असलेली दुकानं आणि घराच्या भिंती कोसळल्या आहेत. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Bengaluru Cafe Blast : बंगळुरू हादरलं ! कॅफेमध्ये भीषण स्फोट; 4 जण जखमी
Maratha Reservation : मराठा आरक्षणाविरोधात जयश्री पाटलांकडून हायकोर्टात याचिका दाखल
Buldhana News : शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांवर ‘या’ प्रकरणी गुन्हा दाखल
Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन केली ‘ही’ नवी मागणी
Loksabha Election 2024: ‘मविआ’च्या 48 संभाव्य उमेदवारांची यादी आली समोर
Car Accident : केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन यांच्या ताफ्यातील कारचा भीषण अपघात
Weather Update : ‘या’ जिल्ह्यांत आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता
Setu Bandha Sarvangasana : सेतुबंधासन म्हणजे काय? त्याचे काय आहेत फायदे?