Car Accident

Car Accident : केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन यांच्या ताफ्यातील कारचा भीषण अपघात

372 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांच्या ताफ्यातील गाडीचा भीषण अपघात (Car Accident) झाला आहे. ताफ्याच्या कारला समोरून येणाऱ्या पिकअपने धडक दिल्यामुळे हा अपघात झाला आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील फतेहपूर येथे घडली आहे. असोदर पोलीस ठाण्याच्या बनपुरवा वळणावर मंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीला समोरून येणाऱ्या पिकअपने धडक दिली. या धडकेनंतर पिकअप चालकाने घटनास्थळावरून पळ काढला.

सभेवरून परतत असताना झाला अपघात
ही घटना उत्तर प्रदेशातील फतेहपूर येथे घडली. केंद्रीय मंत्री जाहीर सभेतून परतत असताना हा अपघात झाला. त्यांची जाहीर सभा असोथर येथे होती. येथे असोदर पोलीस ठाण्याच्या बनपुरवा वळणावर मंत्र्यांच्या ताफ्याच्या गाडीला समोरून येणाऱ्या पिकअपने धडक दिली. या धडकेनंतर पिकअप चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. या अपघातात उपनिरीक्षक आणि एक पोलीस कर्मचारी थोडक्यात बचावले आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Weather Update : ‘या’ जिल्ह्यांत आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता

Setu Bandha Sarvangasana : सेतुबंधासन म्हणजे काय? त्याचे काय आहेत फायदे?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!