मुंबई : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांंनी आमदार रोहित पवार यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. भाजप आमदार राम कदम यांनी केलेल्या आरोपानंतर विधानसभा अध्यक्षांकडून हे आदेश देण्यात आले आहेत.
राम कदम यांनी नेमका काय केला आरोप?
सोशल मीडियावर मोठया प्रमाणावर देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात वाईट पोस्ट फिरत आहे. योगेश सावंत नावाचा माणूस आहे, त्याचं बारामती कनेक्शन आहे. त्याला अटक देखील करण्यात आली. मात्र त्याला अटक केल्यानंतर रोहित पवार पोलीस स्टेशनला फोन करतात आणि त्याला सोडून द्या असं सांगतात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल देखील या व्यक्तीनं अपशब्द वापरले असा आरोप राम कदम यांनी केला आहे.
अध्यक्षांकडून कारवाईचे आदेश?
राम कदम यांच्या आरोपानंतर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी रोहित पवार यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे रोहित पवार यांच्या अडचणीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
IPL 2024 : कोण आहे IPL चा सर्वात महागडा कर्णधार? कोणाला मिळते जास्त सॅलरी?
Jamtara Train Accident : झारखंडमध्ये रेल्वेचा भीषण अपघात; 2 ठार, अनेक जण जखमी
Leap Day 2024 : लीप इयर म्हणजे काय? काय आहेत यामागच्या रोमांचिक गोष्टी
Mumbai News : खळबळजनक ! चक्क मुख्यमंत्र्यांची खोटी सही आणि शिक्के वापरले
Ahmednagar News : खळबळजनक ! हळदीच्या सोहळ्यात जेवल्याने अहमदनगरमध्ये 200 जणांना विषबाधा
Accident News : दुर्दैवी ! पिकअप गाडीचा भीषण अपघात; 14 जणांचा जागीच मृत्यू
Sudhakar Badgujar : ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांच्यावर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल
Paschimottanasana : पश्चिमोत्तासन कसे करावे आणि काय आहेत त्याचे अद्भुत फायदे?