Pravin Darekar

Pravin Darekar : ‘मनोज जरांगेंना तात्काळ अटक करा’, प्रविण दरेकर यांची मागणी

578 0

मुंबई : मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या विधानावरून आज विधानभवनात मोठा गदारोळ पाहायला मिळाला. मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या विधानांवरुन विशेष समितीच्या माध्यमातून चौकशी करण्याचे आदेश विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून देण्यात आले आहेत. यादरम्यान बोलताना भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी मनोज जरांगे यांच्या अटकेची मागणी केली.

काय म्हणाले प्रविण दरेकर?
शरद पवार मनोज जरांगे यांना फोन करायचे, त्यांच्या आंदोलनाचा खर्च देखील त्यांनीच केलाय. शरद पवार जसं सांगतात, तसं जरांगे करतात, असा आरोप संगीता वानखेडे यांनी केला होता. त्यावर प्रविण दरेकर यांनी सभागृहात मोठं वक्तव्य केलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विषयी शिवराळ भाषा वापरणाऱ्या जरांगेविरोधात गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी, अशी मागणी प्रविण दरेकर यांनी केली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Ranji Trophy : धोनीच्या ‘या’ हुकमी एक्क्याने 11 व्या नंबरवर फलंदाजीला येऊन ठोकले शतक

Maharashtra Budget 2024 : राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पाला सुरुवात

Pune Crime News : क्रूर कृत्याने पुणे हादरलं ! मित्राची हत्या करून व्हिडिओ केला व्हायरल

Gaganyaan Mission Astronauts : भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेसाठी ‘या’ 4 जणांची निवड; पंतप्रधान मोदींनी केली घोषणा

Abdu Rozik : बिग बॉस फेम अब्दू रोझिकला ED कडून समन्स

Pune News : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी ! ‘या’ दिवशी पाणीपुरवठा राहणार बंद

Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या अडचणींमध्ये वाढ ! ‘त्या’ वक्तव्याची SIT चौकशी होणार

Pune News : पुणे पोलिसांची मोठी कारवाई ! ड्रग्सनंतर अवैध 9 हजार लिटर दारू जप्त

Maharashtra Budget 2024 : अजित पवार मांडणार राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प!

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ! ‘या’ दोन शिलेदारांनी सोडली साथ

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!