Ajay Maharaj Baraskar

Ajay Baraskar : जरांगेंवर आरोप करणाऱ्या बारस्करांना मोठा धक्का ! ‘ही’ खळबळजनक माहिती आली समोर

630 0

देहू : मागच्या काही दिवसांपासून अजय बारस्कर (Ajay Baraskar) हे नाव मोठ्या प्रमाणात चर्चेत आले आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांच्यावर पत्रकार परिषद घेऊन आरोप केले होते. यामुळे ते मोठ्या प्रमाणात चर्चेत आले होते. आता या अजय बारस्कर महाराजांसंदर्भात खळबळजनक माहिती समोर आली आहे.

‘ही’ माहिती आली समोर
बारस्कर हा माणूस देहूतील नसून त्याला कोणत्याही प्रकारे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या नावाचा स्वतःच्या हितासाठी वापर करण्याचा अधिकार नाही असं स्पष्ट करण्यात आलं आहे. अजय बारस्कर यांचा देहू आणि देहू संस्थानशी कोणताही संबंध नसल्याचे सांगण्यात आले आहे. तर देहू संस्थान हे मनोज जरांगे यांच्या पाठीशी असल्याचे देखील सांगण्यात आले आहे. कार्ला फाटा येथे रास्ता रोको आंदोलन झाल्यानंतर मावळ मधील मराठा आंदोलक हे देहूतील संत तुकाराम महाराजांच्या वंशजांना भेटण्यासाठी गेले. मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी वक्तव्य करणाऱ्या अजय बारस्कर यांचा निषेध देहू संस्थान कडून व्यक्त करण्यात आला.

बारस्करांवर हल्ल्याचा प्रयत्न
अजय महाराज बारस्कर आझाद मैदानाजवळील प्रेस क्लब येथे मनोज जरंगे पाटील यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेणार होते. मात्र ती प्रेस रद्द करून ते चर्चगेटजवळील हॉटेल ऑस्ट्रियामध्ये थांबले. यावेळी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Sadabhau Khot : सदाभाऊ खोत लोकसभा लढवण्यासाठी सज्ज,’या’ मतदारसंघातून मागितली उमेदवारी

Maratha Reservation : जरांगेंचा आदेश झुगारत मराठा आंदोलकाने आक्रमक होत पेटवली स्वतःचीच गाडी

Pune Water : पुण्यातील पाणीकपातीसंदर्भात घेण्यात आला ‘हा’ मोठा निर्णय

Buldhana News : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; चालक आणि वाहकाचा दुर्दैवी मृत्यू

Pune Accident : पुण्यातील नवले ब्रिजजवळ भीषण अपघात; ट्रकची 8 ते 9 वाहनांना धडक

Sharad Pawar : राष्ट्रवादीच्या नव्या चिन्हाचे शरद पवार यांच्या हस्ते अनावरण

Pune Video : घरासमोर झोपलेल्या कुत्र्यावर बिबट्याचा हल्ला; पुण्यातील धक्कादायक घटना

Pune Bus Accident : पुण्याला निघालेल्या बसचा भीषण अपघात

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!