Sadabhau Khot

Sadabhau Khot : सदाभाऊ खोत लोकसभा लढवण्यासाठी सज्ज,’या’ मतदारसंघातून मागितली उमेदवारी

546 0

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीसाठी (Sadabhau Khot) जवळजवळ सगळ्याच पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी अनेकजण इच्छुक असल्याचे चित्र सध्या राज्यात दिसत आहे. यादरम्यान राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत हे देखील लोकसभेच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघातून आपल्याला उमेदवारी मिळावी, अशी थेट मागणी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे. जाहीर मेळाव्यातून त्यांनी ही मागणी केली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Maratha Reservation : जरांगेंचा आदेश झुगारत मराठा आंदोलकाने आक्रमक होत पेटवली स्वतःचीच गाडी

Pune Water : पुण्यातील पाणीकपातीसंदर्भात घेण्यात आला ‘हा’ मोठा निर्णय

Buldhana News : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; चालक आणि वाहकाचा दुर्दैवी मृत्यू

Pune Accident : पुण्यातील नवले ब्रिजजवळ भीषण अपघात; ट्रकची 8 ते 9 वाहनांना धडक

Sharad Pawar : राष्ट्रवादीच्या नव्या चिन्हाचे शरद पवार यांच्या हस्ते अनावरण

Pune Video : घरासमोर झोपलेल्या कुत्र्यावर बिबट्याचा हल्ला; पुण्यातील धक्कादायक घटना

Pune Bus Accident : पुण्याला निघालेल्या बसचा भीषण अपघात

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!