Pimpri-Chinchwad

Pimpri-Chinchwad : पिंपरी चिंचवडमधील मोरवाडी परिसरात टायरच्या गोडाऊनला भीषण आग

465 0

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमधील (Pimpri-Chinchwad) मोरवाडी परिसरात टायरच्या गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. एम्पायर इस्टेट इमारतीच्या मागील बाजूस हे गोडाऊन आहे. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या.

या आगीमुळे मोठ्या प्रमाणात धूर झाला असून धुराचे लोट आकाशात मोठ्या प्रमाणात पसरले आहेत. या धुरामुळे एम्पायर इस्टेट आणि ऑटो क्लस्टर तसेच समोरवाडी परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. या आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Parbhani News : महावितरणाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर ! शॉक लागून 3 वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमणाच्या कारवाईदरम्यान पोलीस आणि नागरिकांमध्ये जोरदार राडा

Pune Crime : पुण्याचं उडता पंजाब होतंय का? आतापर्यंत पुणे पोलिसांकडून 2000 किलो एमडी ड्रग्ज जप्त

Zeeshan Siddique : काँग्रेसकडून झिशान सिद्दीकीची मुंबई युवक काँग्रेस अध्यक्षपदावरून हकालपट्टी

Ameen Sayani Pass Away: रेडिओच्या सुवर्णयुगाचे शिल्पकार अमीन सयानी यांचे निधन

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!