Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवडमध्ये मिनीबसचा भीषण अपघात

479 0

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरातील त्रिवेनिनगर परिसरातील मुख्य रस्त्यावर मिनीबसचा भीषण अपघात झाला आहे. गाडीच्या स्टिअरिंगवरून चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा भीषण अपघात झाला आहे.

या अपघातात रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभाजकावर ही बस धडकली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र या अपघातामुळे काही काळ रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Manoj Jarange Patil : 20 फेब्रुवारीपर्यंत सगेसोयरेची अंमलबजावणी न झाल्यास…; जरांगे पाटलांनी सांगितला पुढचा प्लॅन

Supriya Sule : ‘हा भातुकलीचा खेळ नाही’; बारामतीच्या लढतीवरुन सुप्रिया सुळेंचे सूचक विधान

Amravati Accident News : अमरावतीमध्ये भीषण अपघात ! चौघांचा मृत्यू तर 10 जण जखमी

Shiv Jayanti 2024 : शिवजयंतीनिमित्त पुण्यातील वाहतुकीत होणार मोठा बदल; ‘हे’ रस्ते राहणार बंद

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide