Collector of Pune : सुहास दिवसे यांची पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती Posted on February 7, 2024 at February 7, 2024 by newsmar 585 0 पुणे : सुहास दिवसे यांची पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी (Collector of Pune) नियुक्ती करण्यात आली आहे तर डॉ. राजेश देशमुख यांची आयुक्त (क्रिडा व युवक सेवा, पुणे) या ठिकाणी बदली करण्यात आली आहे. Dr.Suhas Krishna Diwase IAS transfer order dt.07.02.2024 Share This News