राष्ट्रवादीचा पक्ष चिन्ह व नाव मिळवणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे किती आहे संख्याबळ

559 0

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि घड्याळ हे पक्ष चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवारांकडे देण्याचा निर्णय घेतलाय यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. उद्या दुपारी चार वाजेपर्यंत पवार गटाला नव नाव व चिन्ह निवडणूक आयोगाकडे द्यायचा आहे अन्यथा निवडणूक आयोग अपक्ष म्हणून मान्यता देणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सध्या 42 विधानसभेतील आमदार तीन विधान परिषदेचे आमदार व लोकसभेतील एक खासदार त्याबरोबर नागालँड मधील सात आमदारांचा पाठिंबा आहे तर शरद पवार यांच्याकडे 11 आमदार लोकसभेतील दोन खासदार आणि राज्यसभेतील तीन खासदारांचा पाठिंबा आहे

 

Share This News
error: Content is protected !!