Statue of Chhatrapati Sambhaji Maharaj

Statue of Chhatrapati Sambhaji Maharaj : छत्रपती संभाजी महाराजांचा सर्वात उंच पुतळा तयार! ‘या’ दिवशी होणार अनावरण

828 0

रत्नागिरी: स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पुतळा (Statue of Chhatrapati Sambhaji Maharaj) तयार झाला आहे. लवकरच या पुतळ्याचं अनावरणं करण्यात येणार आहे. रत्नागिरीतील जिमका येथे संभाजी महाजारांचा राज्यातील सर्वात उंच पुतळा आहे.

‘या’ दिवशी होणार अनावरण
येत्या 4 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता या पुतळ्याचं अनावरण केलं जाणार आहे. रत्नागिरीतील जिजामाता उद्यान, थिबा पॉइंट येथे हा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे.या पुतळ्याचं अनावरण म्हणजे रत्नागिरीसाठी ऐतिहासिक क्षण आहे. या कार्यक्रमामध्ये रत्नागिरीकरांनी हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून करण्यात आले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Manoj Jarange : आंतरवालीत मनोज जरांगे यांनी केल्या ‘या’ 4 मोठ्या घोषणा

Marathi Compulsory: इंजिनीअरिंगमध्ये मराठी सक्तीची, शिक्षण विभागाने घेतला मोठा निर्णय

Pimpri Chinchwad : खळबळजनक ! पिंपरी चिंचवडमध्ये इंजिनिअर तरुणीची गोळ्या झाडून हत्या

Car Accident News : भरधाव कारची कंटेनरला धडक; कारचालकाचा जागीच मृत्यू

Money : 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ 6 नियम

Maharashtra Weather Update: महाराष्ट्र गारठणार ! ‘या’ तारखेपर्यंत राज्यात असणार थंडीचा मुक्काम

Blood Donation : सुरेंद्र पठारे फाउंडेशनच्या वतीने खराडीत विक्रमी 3671 जणांचे रक्तदान

Nitish Kumar : बिहारच्या राजकारणात ‘खेला खोबे’! नितीशकुमार यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!