Ram Mandir Ayodhya

Ram Mandir Ayodhya : रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठासाठी ‘या’ लोकांना देण्यात आले निमंत्रण

1024 0

अयोध्या : अयोध्येमध्ये 22 जानेवारीला राम मंदिरात रामलल्लांची (Ram Mandir Ayodhya) प्राणप्रतिष्ठा होणार आहे. यासाठी देशभरातून 7 हजार जणांना या सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे. यामध्ये 3 हजार VIP लोकांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे.

अयोध्येच्या सोहळ्यासाठी कुणाला देण्यात आले निमंत्रण?
उद्योगपती : मुकेश अंबानी, गौतम अडानी, कुमार मंगलम बिर्ला, एन.चंद्रशेखरन, अनिल अगरवाल, नारायण मूर्ती

खेळाडू : सचिन तेंडुलकर, विराट कोहली, एमएस धोनी, दीपिका कुमारी, रोहित शर्मा, मिताली राज, हरमनप्रीत कौर, स्मृती मंदाना

फिल्म सेलिब्रिटी : मोहनलाल, रजनीकांत, अमिताभ बच्चन, अनुपम खेर, माधुरी दीक्षित, चिरंजिवी, संजय लिला भन्साली, अक्षय कुमार, धनूष, रणदीप हुडा, रणबीर कपूर, अनुष्का शर्मा, कंगना रणौत, ऋषभ शेट्टी, मधुर भंडारकर, अजय देवगण, जॅकी श्रॉफ, टायगर श्रॉफ, यश, प्रभास, आयुषमान खुराना, आलिया भट, सनी देओल.

अयोध्येच्या मंदिर प्राणप्रतिष्ठेसाठी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड यांनाही निमंत्रण देण्यात आलं आहे.चंद्रचूड हे अयोध्या प्रकरणात निकाल देणाऱ्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठातील एक न्यायाधीश होते.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Devendra Fadnavis : फडणवीसांनी सांगितलं कारसेवेचा Photo दाखवण्याचं कारण; म्हणाले…

Sridevi Prasanna : “दिल में बजी गिटार”; सई ताम्हणकर-सिद्धार्थ चांदेकर यांच्या ‘श्रीदेवी प्रसन्न’ सिनेमातील नवं गाणं रिलीज

Accident Video : घोडागाडी शर्यतीत ट्रॅकवर चारचाकी उलटली; अपघाताचा Video आला समोर

Viral Video : बैलगाडा स्पर्धेतील बैल उधळल्याने 4 जण जखमी

Shri Ram Chalisa : नित्य श्रीराम चालीसाचे पठण केल्याने होतात ‘हे’ मोठे फायदे

Ram Mandir : 22 जानेवारीच्या सार्वजनिक सुट्टीच्या निर्णायाविरोधात न्यायालयात याचिका दाखल

Ram Mandir : 22 जानेवारीला तुमच्या घरी कशाप्रकारे कराल श्रीरामाची पूजा

Bus Accident : नाशिकमध्ये प्रवाशांनी भरलेल्या बसचा भीषण अपघात

Ram Mandir : कोण आहे कांबळे दाम्पत्य? ज्यांना महाराष्ट्रातून मिळाला रामलल्लांच्या महापुजेचा मान

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!