Shahajibapu Patil

Shahajibapu Patil : शेकापकडून शहाजी बापूंचा होमग्राउंडवरच करेक्ट कार्यक्रम! ‘त्या’ निवडणुकीत पत्कारावी लागली हार

990 0

सोलापूर : सांगोल्यात शहाजी बापू पाटील (Shahajibapu Patil) यांना शेकापकडून मोठा धक्का देण्यात आला आहे. महिला सुतगिरणीच्या निवडणुकीत शेकापने शहाजी बापूंना होमग्राउंडवरच पराभव केला आहे. महिला सूतगिरणीच्या 21 जागांसाठी निवडणूक झाली. या सर्व जागांवर शेकपाचे उमेदवार विजयी झाले आहेत.

सांगोल्यात शेकापनं शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांना धोबीपछाड दिला आहे. महिला सूतगिरणीच्या 21 जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत 21 जागांवर शेकापनं बाजी मारली आहे. शेकापचे नेते डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखालील पॅनलचा या निवडणुकीत मोठा विजय झाला आहे. हा शहाजी बापू यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीपूर्वी शहाजी बापू समर्थक पॅनलचा महिला सूतगिरणीच्या निवडणुकीत पराभव झाल्याने शहाजी बापू यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्राताई महाजन यांच्या हस्ते होणार

Ravindra Dhangekar : गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून ‘भयमुक्त कोथरूड’ बनवा; आमदार रवींद्र धंगेकर यांची मागणी

IPL 2024 : मुंबई इंडियन्सला मोठा धक्का ! रोहित शर्माच्या ‘या’ हुकमी एक्क्याला झाला ‘तो’ आजार

Pandharpur News : धक्कादायक! तक्रार मागे घेत नाही म्हणून आरोपींनी दलित शेतकऱ्याला दिली ‘ही’ भयंकर शिक्षा

Supriya Sule : बारामती लोकसभा मतदार संघातील भजनी मंडळांसाठी भजन आणि अभंग स्पर्धेची पर्वणी

University of Pune : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या लोकपाल पदी निवृत्त न्यायाधीश श्रीकृष्ण पानसे यांची नियुक्ती

Bilkis Bano Gangrape : बिलकिस बानो गँगरेप प्रकरणातील दोषींना सर्वोच्च न्यायालयाचा दणका; शिक्षेतील सूट केली रद्द

Accident News : हिंगोलीमध्ये प्रवाशांनी भरलेल्या एसटीचा भीषण अपघात

Ashutosh Gowariker : मराठवाडा हे चित्रपटांचे सक्षम केंद्र बनेल : आशुतोष गोवारीकर

Talathi Bharti : तलाठी भरती संदर्भात मोठा घोटाळा समोर ! उमेदवाराला 200 मार्काच्या पेपरमध्ये 214 गुण मिळाले

Freedom of Information : माहिती अधिकार कट्ट्याचा 10 वा वर्धापन दिन साजरा

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!