Satara Crime

Satara Crime : साताऱ्यातील पोवई नाक्यावर सेंट्रो कार आणि एक्टिवामध्ये भीषण अपघात

467 0

सातारा : साताऱ्यातून (Satara Crime) एक अपघाताची घटना समोर आली आहे. आज सायंकाळी 6च्या सुमारास सातारा शहरातील पवई नाका येथे सेंट्रो कार आणि ॲक्टीव्हा दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 1 जण गंभीर जखमी झाला आहे.

या अपघाताची माहिती मिळताच सातारा पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली. या अपघातातील जखमीला नागरिकांनी रिक्षामध्ये घालून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Kalubai Temple : काळूबाईचे मंदिर ‘या’ कारणामुळे 5 दिवस राहणार बंद

Aditya L1 : ISRO नं रचला इतिहास ! सूर्याजवळ पोहोचला भारताचा ‘आदित्य L1’

Sharad Mohol CCTV : शरद मोहोळ हत्या प्रकरणात समोर आले दुसरे CCTV फुटेज

Sharad Mohol : शरद मोहोळच्या हत्येबद्दल पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन दिली ‘ही’ महत्वाची माहिती

Sharad Mohol Murder : शरद मोहोळच्या हत्येपूर्वी नेमकं काय घडलं होतं? ‘ही’ महत्वाची माहिती आली समोर

Sharad Mohol : कुख्यात गँगस्टर शरद मोहोळची गोळ्या घालून हत्या; CCTV फुटेज आले समोर

Kolhapur News : राजाराम कारखान्याच्या एमडीनंतर आता माजी अध्यक्षांना मारहाण; जमावाकडून गाड्यांची जाळपोळ

Pune News : शरद मोहोळ खून प्रकरणात ‘त्या’ दोन नामांकित वकिलांचा समावेश

Pune Crime : पुण्यात टोळीयुद्धातून आतापर्यंत कोणाकोणाची झाली हत्या?

Sharad Mohol Murder : शरद मोहळची हत्या कशी केली? पोलिसांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

Sharad Mohol : शरद मोहोळची गेम गॅंगमधील ‘त्या’ साथीदाराने केली; कोण आहे ‘तो’ व्यक्ती?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!