Lawyer Forum

Lawyer Forum : विधिज्ञ मंच या वकिलांसाठी सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेचा उद्घाटन समारंभ

1961 0

पुणे : विधिज्ञ मंच या वकिलांसाठी (Lawyer Forum) सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेचा उद्घाटन समारंभ तसेच लंडन येथे खलिस्तानी आंदोलकांच्या तावडीतून भारतीय तिरंगा वाचवणारे ॲड. सत्यम अतुल सुराणा यांचा सत्कार समारंभ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह, बिबवेवाडी, पुणे या ठिकाणी घेण्यात येणार आहे. दि. 5 जानेवारी 2024 रोजी सायं 5 वा हा कार्यक्रम पार पडणार आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री. सुनिलजी देवधर ( मा. राष्ट्रीय सचिव, भाजपा ) ॲड. सुधाकरराव आव्हाड (ज्येष्ठ विधिज्ञ) हे उपस्थित राहणार आहेत. तसेच ॲड. राजेंद्र उमाप (उपाध्यक्ष – महाराष्ट्र आणि गोवा वकिल परिषद ),ॲड. हर्षद निंबाळकर ( सदस्य – महाराष्ट्र आणि गोवा वकिल परिषद ),आमदार मा. सुनीलभाऊ कांबळे,आमदार मा. माधुरीताई मिसाळ,ॲड. केतन कोठावळे ( अध्यक्ष – पुणे बार असोशिएशन), ॲड. सत्यजित तुपे ( अध्यक्ष – लॉयर्स कंझ्युमर्स सोसायटी, पुणे) हे उपस्थित राहणार आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Kondhwa News : कोंढवा खुर्द येथील प्रसूतीगृह सुरू न केल्यास आपने दिला आंदोलनाचा इशारा

Weight Loss Tea : वजन कमी करण्यासाठी काय अधिक फायदेशीर? ग्रीन टी की ब्लॅक टी?

Shreyas Talpade : हृदयविकाराच्या तीव्र झटक्यातून सावरल्यानंतर श्रेयस तळपदेंनी दिली ‘ही’ पहिली प्रतिक्रिया

Nanded Crime News : ट्रॅक्टर कालव्यात पडून दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू

Maharashtra News : महायुती’तर्फे 14 जानेवारी रोजी राज्यभर होणार मेळावे

Pune Crime News : पुणे हळहळलं ! जन्मदात्या बापानेच मुलीला संपवलं

Savitribai Phule : विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांची 193 वी जयंती साजरी

Chhatrapati Sambhaji Nagar : माताच बनली वैरी ! 8 महिन्यांच्या बाळाला रुग्णालयात सोडून आईने काढला पळ

Accident Video : कारचं नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात; Video आला समोर

Kamal Pardeshi : अंबिका मसालेच्या सर्वेसर्वा कमल परदेशी यांचे निधन

Road Accident : भरधाव बस आणि ट्रकचा भीषण अपघात; 14 जणांचा मृत्यू

Shirdi News : पवारांच्या कार्यक्रमावरुन परतताना काँग्रेसच्या शिर्डी शहराध्यक्षावर प्राणघातक हल्ला

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!