RBI

RBI Threat : खळबळजनक ! मुंबईतील RBI चे मुख्यालय उडवून देण्याची मेलद्वारे देण्यात आली धमकी

533 0

मुंबई : आरबीआयच्या कार्यालयात बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा ई-मेल (RBI Threat) आल्यामुळे मुंबईतल्या आरबीआय ऑफिसमध्ये मोठी खळबळ उडाली. खिलाफत इंडिया या ई-मेल आयडीवरून हा धमकीचा मेल पाठवण्यात आला होता. आरबीआय कार्यालय, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेत बॉम्ब ठेवल्याची धमकी या मेलमधून देण्यात आली होती, तसंच आरबीआय गव्हर्नर शक्तीकांता दास आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या राजीनाम्याची मागणीदेखील या मेलच्या माध्यमातून करण्यात आली.

News18

मुंबईतील 11 ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचा उल्लेखही मेलमध्ये केला गेला होता. दुपारी दीड वाजता हे बॉम्ब ब्लाट होणार असल्याची धमकी दिली गेली होती. यानंतर पोलिसांनी सर्व ठिकाणी शोध मोहीम हाती घेतली, यात काहीही आक्षेपार्ह आढळून आलं नाही. याप्रकरणी एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धमकीचा हा मेल नेमका कुणी आणि का पाठवला, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

धमकीच्या ई-मेलनंतर पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवलं, यात कोणतीही आक्षेपार्ह गोष्ट आढळून आली नाही. असं असलं तरी पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचं, तसंच काही आक्षेपार्ह वस्तू आढळली तर पोलिसांना संपर्क करण्याचं आवाहन केले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : साहित्य संमेलनासाठी प्रशासन अलर्टमोडवर; प्रशासनातर्फे समन्वय अधिकारी म्हणून प्रातांधिकारी महादेव खेडकर यांची नियुक्ती

ST News : एसटीने प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच सुरु करण्यात येणार ‘ही’ सेवा

Ajit Pawar : ‘जितक्या जागा शिंदे गटाला तितक्याच जागा आम्हाला द्या, अजित पवार गटाची मागणी

Dhangar Reservation : धनगर आरक्षणासाठी आष्टी येथील तरुणाने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये विद्यार्थ्यांनी भरलेल्या एसटीचा भीषण अपघात

Bhandara Crime : भंडारा हादरलं ! बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेऊन भावाने मर्यादा ओलांडत केले ‘हे’ धक्कादायक कृत्य

Neel Nanda : प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन नील नंदाचे निधन

Ajit Pawar : अजित पवारांच्या विश्वासू सहकाऱ्याने घेतली उद्धव ठाकरेंची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Pune News : श्रद्धेय अटलजींप्रमाणे कार्यकर्त्यांनी सदैव नम्र असावे! : चंद्रकांत पाटील

Matang : मातंग समाजाच्या आरक्षणासाठी राज्यभर लढा उभारणे गरजेचे – रमेश बागवे

IND W Vs AUS W : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे आणि टी-20 मालिकेसाठी भारतीय महिला संघ जाहीर

Pune News : कलाकार कट्टा परिसरात ख्रिसमस जल्लोषात साजरी

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!