Corona News

Satara News : सातारा जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव ! ‘या’ ठिकाणी आढळला कोरोनाचा रुग्ण

466 0

सातारा : महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाने (Satara News) थैमान घालायला सुरुवात केली आहे. दोन दिवसापूर्वी पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण आढळून आले होते. मात्र, आता सातारा जिल्ह्यात कोरोनाने शिरकाव केला आहे. यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा आणि प्रशासन खडबडून जागे झाले आहे. खटाव तालुक्यातील पुसेगावमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आहे अशी माहिती सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी दिली आहे.

सातारा जिल्ह्यात पुसेगाव येथील एका महिलेला कोरोनाची लागण झाली असून तिची प्रकृती व्यवस्थित असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. गर्दीच्या ठिकाणी कोरोनाचे सर्व नियम पाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. कोरोना रूग्ण आढळल्याने लोकांनी भीती बाळगू नये तर सूचनाचे पालन करावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी लोकांना आवाहन केले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Jammu – Kashmir : जम्मू काश्मीरमध्ये मोठी चकमक; 4 पाकिस्तानी दहशतवाद्यांना धाडलं कंठस्थानी

Sushma Andhare : ‘तुरुंगवास पत्करावा लागला तरी चालेल पण माफी मागणार नाही’, सुषमा अंधारेनी नीलम गोऱ्हेंना लिहिले पत्र

Coronavirus : देशात कोरोनाचा धोखा वाढला ! देशभरात 2900 हून अधिक सक्रिय रुग्ण

Suryakumar Yadav : टीम इंडियाला T -20 वर्ल्डकपपूर्वी मोठा धक्का ! सूर्यकुमारच्या दुखापतीबाबत ‘ही’ मोठी अपडेट आली समोर

Attempted Self-Immolation : मॉर्डन महाविद्यालयातील दिव्यांग शिक्षकानं उच्च तंत्रशिक्षण विभागात केला आत्मदहनाचा प्रयत्न

Health Tips : हिवाळ्यात दररोज दही खाणे तुमच्या शरीरासाठी योग्य की अयोग्य?

Bajarang Punia : साक्षी मलिकच्या निवृत्तीनंतर कुस्तीपटू बजरंग पुनियाने घेतला पद्मश्री परत करण्याचा निर्णय

Mumbai News : तळीरामांसाठी मोठी बातमी ! मुंबईत हॉटेल, बार आणि वाईन शॉपी पहाटेपर्यंत सुरू राहणार, राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर

Eknath Shinde : शिवसेनेचा वर अन् ठाकरे गटाची वधू; ठाण्यातील ‘त्या’ विवाहाची सर्वत्र चर्चा

Maratha Reseration :’जरांगे पाटलांचं ऐकलंच पाहिजे, नाही ऐकलं तर ते…’; भुजबळांनी लगावला खोचक टोला

Belgaon News : दारुड्या शब्दावर बंदी आण्यासाठी मद्यपींनी काढला थेट विधान भवनावर मोर्चा

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!