विश्वास नांगरे पाटील पुण्याचे नवे पोलिस आयुक्त?; सोशल मीडियावर का होत आहे चर्चा

2375 0

पुणे: विश्वास नांगरे पाटील http://(Vishwas nangare patil) यांची पुण्याच्या पोलीस आयुक्त पदी निवड झाल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहेत निमित्त ठरले ते पुण्यातील शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचे एक व्हाट्सअप स्टेटस या व्हाट्सअप स्टेटस वर या पदाधिकाऱ्यांनी बॉस लवकरच पुण्यात असं लिहिलं होतं त्यानंतर विश्वास नांगरे पाटील यांचे पुण्याच्या पोलीस आयुक्त पदी निवड झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

गृहमंत्रालयाच्या आदेशापूर्वीच शिंदे गटतील एका पदाधिकाऱ्याने व्हॉट्सॲपवर याबाबत स्टेटस ठेवलं आहे. या स्टेटसची चर्चा सध्या पुण्यासह राज्यात आहे.

विश्वास नांगरे पाटील हे सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत आहेत

Share This News
error: Content is protected !!