Pat Cummins

Pat Cummins : पॅट कमिन्स ठरला IPL च्या इतिहासातला सर्वात महागडा खेळाडू; तब्बल ‘इतक्या’ कोटींची लागली बोली

887 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पॅट कमिन्स (Pat Cummins) आजवरच्या आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक बोली लागलेला खेळाडू ठरला आहे. पॅट कमिन्सवर सनरायझर्स हैदराबादनं सर्वाधिक बोली लावत त्याला आपल्या ताफ्यात सामील करुन घेतले. सनरायझर्स हैदराबादने त्याच्यासाठी 20 कोटी 50 लाख रुपये मोजले. यापूर्वी आयपीएलमध्ये सर्वाधिक बोली सॅम करनवर लागली होती.

आजवरचे सर्वात महागडे खेळाडू
सॅम करन 18.5 कोटी (पंजाब 2023)
कॅमरुन ग्रीन : 17.50 कोटी (मुंबई इंडियन्स 2023)
बेन स्टोक्स : 16.25 कोटी (चेन्नई 2023)
क्रिस मॉरिस : 16.25 (राजस्थान 2021)
युवराज सिंह : 16 कोटी (दिल्ली 2015)
निकोलस पूरन : 16 कोटी (लखनौ 2023)
पॅट कमिन्स : 15.50 कोटी (कोलकाता 2020)
कायले जेमिसन : 15 कोटी (आरसीबी 2021)
बेन स्टोक्स : 14.5 कोटी (पुणे 2017)

Share This News
error: Content is protected !!