Supriya And Amol

Loksabha News : लोकसभेतून खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचे निलंबन

892 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – संसदेच्या (Loksabha News) हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाला आज सुरुवात झाल्यानंतर विरोधी पक्षातील खासदारांनी संसदेच्या सुरक्षेबाबत गोंधळ घातला. लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी खासदारांवर कारवाई करण्यास सुरुवात केली.

आज त्यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचे निलंबन केले. यांच्यासह शशी थरूर, डिंपल यादव, मनीष तिवारी यांचेदेखील निलंबन करण्यात आले आहे. आतापर्यंत दोन्ही सभागृहातील 141 खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Nashik Video : हातात तलवार घेऊन गुंडाचा झेरॉक्स दुकानावर हल्ला; नाशिकमधील घटना

Uddhav Thackeray : इंडिया आघाडीचं नेतृत्व कोण करणार? उद्धव ठाकरेंनी दिले ‘हे’ उत्तर

Telangana Crime News : तेलंगणा हादरलं ! जमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील 6 जणांची हत्या

Accident News : जळगावात कंटेनर आणि बोलेरोमध्ये धडक होऊन भीषण अपघात; 3 जण जागीच ठार

Aniket Pote : अल्टीमेट खो-खो सीझन 2 मध्ये मुंबई खिलाडी संघाच्या कर्णधारपदी अनिकेत पोटे याची निवड

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!