Fighter Song Out

Fighter Song Out : ‘फायटर’ सिनेमातील पहिलं गाणं रिलीज; हृतिक-दीपिकाचा दिसला रोमँटिक अंदाज

1040 0

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांचा बहुचर्चित ‘फायटर’ (Fighter Song Out) हा सिनेमा गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे.लवकरच हा बहुचर्चित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यादरम्यान आता या सिनेमातील ‘शेर खुल गए’ (Sher Khul Gaye) हे पहिलं गाणं आऊट झालं आहे.

या गाण्यात हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. ‘फायटर’ या सिनेमातील ‘शेर मिल गए’ या गाण्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमात प्रेक्षकांना अ‍ॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा टीझर रिलीज झाला होता.यावरून तुम्हाला चित्रपटाचा अंदाज आला असेल.

‘फायटर’ या सिनेमात हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोण मु्ख्य भूमिकेत आहेत. तर अनिल कपूर, करण सिंह ग्रोवर आणि अक्षय ओबरॉय या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. 25 जानेवारी 2024 रोजी हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाची प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता लागली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Sandeep Kshirsagar : ‘माझं घर जळत होतं अन्’…; आमदार संदीप क्षीरसागरांनी गंभीर आरोप करत सांगितला ‘त्या’ घटनेचा संपूर्ण घटनाक्रम

Pune News : रायसोनी कॉलेजचा विद्यार्थी आशुतोष खाडे याची एनएनएसच्या राष्ट्रीय साहसी शिबिरासाठी निवड

Pune Crime News : खळबळजनक ! केस पडल्याच्या रागातून जावयाकडून सासूवर प्राणघातक हल्ला

Beed News : दोन्ही मुंडे कुटुंबीयांचं बीड जिल्ह्यातील नेमकं योगदान काय? राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे यांचा सवाल

Winter Session : नितेश राणेंनी ‘तो’ फोटो दाखवत ठाकरे गटाच्या ‘या’ नेत्यावर केले गंभीर आरोप

Kangana Ranaut : स्मृती इराणींच्या मासिक पाळीसंदर्भातील ‘त्या’ विधानावर कंगना रणौतनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Majhi Kanya Bhagyashree Yojana : लेक जन्माला येताच ‘या’ योजनेद्वारे होणार लखपती

Maratha Reservation : मराठा आरक्षण विषयी छत्रपती संभाजीराजे यांनी दिल्लीत बोलावली सर्व खासदारांची बैठक

Pune News : पुण्यात ATS ची मोठी कारवाई ! बेकायदा वास्तव करणाऱ्या 8 बांगलादेशी नागरिकांना अटक

Shreyas Talpade : अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका; रात्री उशिरा रुग्णालयात दाखल

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!