बीड : काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीमध्ये (Beed News) फूट पडली. यामुळे पक्षात शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट निर्माण झाले. यामुळे गावपातळीवरदेखील शरद पवार समर्थक आणि अजित पवार समर्थक असे दोन गट तयार झाले. दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप सुरु झाले. बीड जिल्हा हा मुंडे कुटुंबीयांचा बालेकिल्ला मानला जातो. मागच्या काही वर्षांपासून या ठिकाणी मुंडे कुटुंबीयांचे वर्चस्व असल्याचे पाहायला मिळाले.
दोन्ही मुंढे कुटुंबीयांचे #बीड जिल्ह्यातील नेमके योगदान काय आहे ? शेती, सहकार,शिक्षण, ग्रामविकास, उद्योग व्यवसाय , रोजगार निर्मिती इत्यादी क्षेत्रात बीड जिल्ह्यात कोणते यशस्वी काम आहे ?
किंवा सामाजिक विकासातील जातीय सलोखा राखणे व सर्वधर्म समभाव यासाठी काही योगदान असल्यास कुणीही…— Vikas Lawande (@VikasLawande1) December 15, 2023
यादरम्यान आता राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे यांनी एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी दोन्ही मुंडे कुटुंबीयांचं बीड जिल्ह्यातील नेमकं योगदान काय? असा सवाल उपस्थित केला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हंटले कि, दोन्ही मुंढे कुटुंबीयांचे #बीड जिल्ह्यातील नेमके योगदान काय आहे ? शेती, सहकार,शिक्षण, ग्रामविकास, उद्योग व्यवसाय , रोजगार निर्मिती इत्यादी क्षेत्रात बीड जिल्ह्यात कोणते यशस्वी काम आहे ? किंवा सामाजिक विकासातील जातीय सलोखा राखणे व सर्वधर्म समभाव यासाठी काही योगदान असल्यास कुणीही सांगावे अशी पोस्ट केली आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Winter Session : नितेश राणेंनी ‘तो’ फोटो दाखवत ठाकरे गटाच्या ‘या’ नेत्यावर केले गंभीर आरोप
Majhi Kanya Bhagyashree Yojana : लेक जन्माला येताच ‘या’ योजनेद्वारे होणार लखपती
Pune News : पुण्यात ATS ची मोठी कारवाई ! बेकायदा वास्तव करणाऱ्या 8 बांगलादेशी नागरिकांना अटक
Shreyas Talpade : अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका; रात्री उशिरा रुग्णालयात दाखल