अन्यआपला महाराष्ट्रठळक बातम्याब्रेकिंग न्यूजराजकारण

कोकण रेल्वेचं 100% विद्युतीकरण पूर्ण ; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मिशन 100% विद्युतीकरण’ च्या उल्लेखनीय यशाबद्दल आणि शाश्वत विकासाचे नवे मापदंड स्थापित केल्याबद्दल कोकण रेल्वेचं अभिनंदन केले आहे.

ट्वीट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोकण रेल्वेचं अभिनंदन केलं आहे.

आपल्या ट्विटमध्ये मोदी म्हणतात “मिशन 100% विद्युतीकरणाच्या उल्लेखनीय यशाबद्दल आणि शाश्वत विकासाचे नवीन मापदंड स्थापित केल्याबद्दल संपूर्ण कोकण रेल्वे टीमचे अभिनंदन.”