Gautami Patil

Gautami Patil : मराठा आरक्षणाबाबत गौतमी पाटीलने केले ‘हे’ मोठे वक्तव्य

866 0

पुणे : मराठा आरक्षणावरून सध्या राज्याचे राजकारण पेटले आहे. मराठा आरक्षणावरुन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. तर, दुसरीकडे मराठा आरक्षणावरुन नेत्यांमध्ये देखील मतभेद निर्माण झाले आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. यादरम्यान प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) हिने मराठा आरक्षाबाबत एक मोठे वक्तव्य केले आहे.

काय म्हणाली गौतमी पाटील?
मराठ्या कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांना ओबीसी मधून आरक्षण द्यावे अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. तर, मनोज जरांगे यांच्या या मागणीला मंत्री छगन भुजबळ तसेच भाजप आमदार नितेश राणे यांनी विरोध केला आहे. तर, मराठ्यांना आरक्षण मिळवून देणारच असे आश्वासन सरकारने मनोज जरांगे यांना दिले आहे. मराठ्या कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांना ओबीसी मधून आरक्षण देण्याच्या मनोज जरांगेच यांच्या या मागणीला गौतमी पाटीलने पाठिंबा दर्शवला आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळेलच पाहिजे असं म्हणत गौतमीने जरांगे यांच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. साहजिक आहे आज अनेकांना आरक्षण हवंय तर ते मिळेलच पाहिजे. मला देखील आरक्षण पाहिजे. मला देखील कुणबी प्रमाणपत्र पाहिजे असं गौतमी म्हणाली. कोरोना काळात माझी ही परिस्थिती खूप हालाखीची होती असं देखील गौतमी म्हणाली.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Kurla Fire : मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस (कुर्ला) स्थानकात बुकिंग आणि वेटींग हॉलला भीषण आग

Pune News : पुण्यात रात्री उशीरापर्यंत धांगडधिंगा घालणाऱ्या ‘या’ 10 नामांकित हॉटेल्सवर कारवाईचा बडगा

Supriya Sule : खा. सुळे दुसऱ्यांदा ठरल्या विशेष संसद महारत्न

Ravindra Berde : अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे भाऊ रवींद्र बेर्डे यांचे निधन

Mahadev Book App : महादेव अ‍ॅपच्या सहसंस्थापकाला UAE मधून अटक

Pune News : नसते धाडस आले अंगलट ! कुंडात उतरलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Santosh Bhaichand Chordia : एकपात्री हास्य कलाकार युवा साथी संतोष भाईचंद चोरडीया यांचे निधन

Pune Crime : एकाला सोडलं; दुसऱ्याला पकडलं अन् तिथेच सगळं संपलं; तब्बल 10 वर्षांनी प्रियकराने तोंड उघडलं

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!