IND vs SA

IND vs SA : आज रंगणार भारत- दक्षिण आफ्रिका पहिला टी- 20 सामना

767 0

डरबन : वृत्तसंस्था – भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याची (IND vs SA) सुरुवात टी-20 मालिकेने होणार आहे. या मालिकेनंतर त्यांच्यात एकदिवसीय आणि कसोटी मालिका होणार आहे. तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना रविवारी 10 डिसेंबर रोजी डरबनमधील किंग्समीड स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. टी-20 मध्ये दक्षिण आफ्रिकेत भारतीय संघाची कामगिरी चांगली आहे. भारताने मायदेशात ऑस्ट्रेलियाला टी-20 मालिकेत 4-1 अशा फरकाने हरवलं. त्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढला आहे.

किती वाजता होणार सामना?
डरबनमधील किंग्समीड स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी साडे सात वाजता सुरु होणार आहे. 7 वाजता नाणेफेक होणार आहे.

कुठे पाहणार हा सामना?
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या टी -20 मालिकेचं थेट प्रसारण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर होणार आहे. वेगवेगळ्या भाषांमधून सामन्याचा आनंद लुटता येणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेचं ऑनलाइन प्रक्षेपणही होणार आहे. तुम्हाला हॉटस्टारवर हा सामना मोफत पाहता येणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Aadhaar Link Voter ID : आता वोटर कार्ड – आधार कार्ड लिंक करावं लागणार? सरकारकडून नवीन अपडेट जारी

Beed Crime : बीड हादरलं ! सख्ख्या भावानेच केला घात; ‘हे’ धक्कादायक कारण आले समोर

Car Accident : दुर्दैवी! कार आणि ट्रकमध्ये भीषण अपघात; 8 जणांचा मृत्यू

Solapur News: खळबळजनक ! ‘भावपूर्ण श्रद्धांजली सिंघम’ अशी फेसबुक पोस्ट करत पोलिसाचा आत्महत्येचा प्रयत्न

Robbery News : दर 2 वर्षांनी महाराष्ट्रातील ‘या’ बँक शाखेत पडतो दरोडा

Pune NIA Raid : इसिस मॉड्युल प्रकरणात NIA ची पुण्यात मोठी कारवाई; 3 जणांना अटक

Wife Murder : धक्कादायक ! दारूसाठी पैसे न दिल्याने पतीकडून पत्नीची हत्या

Jalgaon News : वडिलांसोबत शाळेत जाताना चिमुकलीचा नियतीने केला घात; कुटुंबाकडून मन हेलावून टाकणारा आक्रोश

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!