मुंबई : आयपीएस अधिकारी तुषार दोशींची (IPS Tushar Doshi) पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. पुणे सीआयडीमधून त्यांना आता पुणे लोहमार्ग विभागाचे पोलीस अधीक्षक म्हणून नेमण्यात आलं आहे. जालन्यातील अंतरवाली सराटीत 1 सप्टेंबर रोजी लाठीचार्ज झाला होता. तेव्हा तुषार दोशीच जालन्याचे पोलीस अधीक्षक होते. त्यानंतर त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. यानंतर काही दिवसांपूर्वीच त्यांची पुणे सीआयडीचे अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र आज पुन्हा त्यांची बदली करण्यात आली. यावरून आता राजकरण तापले आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Hingoli News : हिंगोली हळहळलं ! नवरा-बायकोचा वाद चिमुकल्यांच्या जीवावर बेतला
Shrirampur News : एजंटकडून सही दिली नाही म्हणून RTO कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला
Mumbai Airport : खळबळजनक ! मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी