Dhangar Reservation

Dhangar Reservation : जालन्यात धनगर आरक्षणाला हिंसक वळण; जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलकांकडून दगडफेक

1414 0

जालना : जालन्यात धनगर आरक्षणासाठी (Dhangar Reservation) चाललेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे. जालन्यात तुफान राडा पहायाला मिळत आहे. धनगर समाज मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या काचा फोडल्या, जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर राडा,अधिकारी निवेदन घेण्यासाठी खाली येत नसल्यामुळे आंदोलकांकडून हा राडा घालण्यात आला आहे.

एकीकडे जालन्यात धनगर आरक्षणासाठी आंदोलन पेटले असतानाच दुसरीकडे भाजपचे जालन्यातील बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांना मराठा समाज बांधवांनी गावातून हाकलून लावले आहे. अंबड तालुक्यातील शिराढोण गावात ही घटना घडली आहे.शिराढोण गावात गावातील विविध विकास कामांच्या उदघाटन कार्यक्रमासाठी गेले असताना हा प्रकार घडला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Buldhana News : इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे बुलढाण्याच्या बोरी अडगावमध्ये तणावपूर्ण वातावरण

Buldhana Accident : बुलढाणा हळहळलं ! आई आणि मुलीची ‘ती’ भेट ठरली अखेरची

Yerwada Jail : कुख्यात गुंड आशिष जाधव येरवडा जेलमधून फरार; कारागृहाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

Navi Mumbai Video : मालकाचा नंबर दिला नाही म्हणून तरुणाने तलवार घेऊन पसरवली दहशत

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!