मराठा आरक्षणावरून शिंदे गटाला मोठा धक्का; ‘या’ खासदारांनं दिला राजीनामा

1205 0

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला असताना आता मराठा आरक्षणावरून चा मुद्द्यावरून शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे खासदार हेमंत पाटील यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे.

हेमंत पाटील हे हिंगोली लोकसभेचे खासदार असून मराठा आंदोलकांनी हेमंत पाटील यांच्या राजीनामाची मागणी केली होती या मागणीनंतर तात्काळ हेमंत पाटील यांनी लोकसभा अध्यक्षांच्या नावे लेटरहेडवर आपला राजीनामा सुपूर्त केलाय.

Share This News
error: Content is protected !!