‘द काश्मीर फाईल्स’चा दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीला ‘Y’ दर्जाची सुरक्षा

503 0

‘द काश्मीर फाईल्स’चा दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीला ‘Y’ दर्जाची सिक्युरिटी देण्यात आली आहे.  ही सिक्युरिटी सीआरपीएफ जवानांसोबत देशभर त्यांच्यासोबत राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

11 मार्च रोजी द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला प्रेक्षकांचा या चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळत आहे.

अल्पावधीच हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून 100 कोटी रुपयांचा गल्ला या चित्रपटाने कमावला आहे.