अभिनेत्री ऐश्वर्या नारकर प्रमाणेच त्यांचा मुलगाही दिसतो एकदम देखणा

1006 0
  • अभिनेत्री ‘ऐश्वर्या नारकर’ ही तिच्या साध्या लुकसाठी प्रसिद्ध आहे . परंतु ती साध्या लुकमध्ये सुद्धा प्रेक्षकांना भुरळपाडल्या शिवाय राहत नाही. तिने काही दिवसांपुर्वी साडीमध्ये क्लासिक फोटोशूट केलं होत. त्यात ती कमालीची सुंदर दिसत आहे. ‘ऐश्वर्या नारकर’ साडीलुकमध्ये ती कायमच प्रेक्षकांची मने जिंकत असते.

तिने वयाची ५० वर्ष पूर्ण केल्यानंतरही तिने तिचा फिटनेस कमालीचा जपला आहे.इंटरनेटवर नेहमीच तिच्या फिटनेसची आणि सौंदर्याची चर्चा होत असते . मराठी कलाविश्वात अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर यांच्या विषयी खूप कमी जणांना माहिती आहे. अविनाश आणि ऐश्वर्या ही कलाविश्वातील सदाबहार जोडी म्हणून ओळखली जाते.

ऐश्वर्या नारकर यांना एक मुलगा आहे . तो त्याच्या आई वडिलांसारखाच देखणा आहे. पण तो सध्या कलाविश्वपासून दूर असल्याचे सांगितले जात आहे. त्याचे नाव अमेय नारकर असून , तो सोशल मीडियावर कमालीचा सक्रिय आहे. तो त्यामुळे अनेकदा तो त्याचे फोटो शेअर करत असतो. अमेय दिसायला अतिशय देखणा असल्याने तो भविष्यात कलाविश्वात आल्यास नवल वाटायला नको. अमेय सध्या सिंगल नसून त्याला गर्लफ्रेंड देशील आहे. तिचे नाव तृशाला नायक आहे. तिने ‘मास्टर्स इन पब्लिक रिलेशन्स’ ही पदवी तिने प्राप्त केली आहे.अमेय आणि तृशाला हे दोघे अनेक वर्षांपासूनच एकमेकांचे मित्र आहेत. अनेकदा तृशालाचे नारकर कुटुंबासोबतचे फोटो चर्चेत असतात.

Share This News
error: Content is protected !!