Bacchu Kadu

अखेर बच्चू कडू मंत्री झाले…; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

377 0

बच्चू कडू यांना मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार हा मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. बच्चू कडू यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचंही बोललं जात आहे.दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष म्हणून बच्चू कडू यांची निवड केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार पदाचा दर्जा देण्यात आला आहे. यासाठी शासनाने परिपत्रक काढून हा दर्जा देण्यात आला आहे.

Share This News
error: Content is protected !!