राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार; शरद पवारांची मोठी घोषणा Posted on May 2, 2023 at 12:56 PM by newsmar 638 0 मुंबई: राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार असल्याची मोठी घोषणा शरद पवार यांनी केले असून लोक माझे सांगाती पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना शरद पवारांनी ही घोषणा केली Share This News