तिहार जेलमध्ये गँगवॉर; कुख्यात गुंड टिल्लू ताजपुराची हत्या Posted on May 2, 2023 at 10:37 AM by newsmar 403 0 नवी दिल्ली: दिल्लीच्या तिहार तुरुंगातून एक मोठी बातमी आहे. तिहार तुरुंगात गँगवॉर झालं असून गँगस्टर टिल्लू ताजपुरिया या गँगवॉरमध्ये मारला गेला. या घटनेमुळे सध्या खळबळ उडाली आहे.मंगळवारी सकाळी 6.15 वाजता ही घटना घडली. Share This News